मालदा ग्रामपंचायत,जि प शाळा.व माध्यमिक विद्यालय मालदा येथे ७६ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त "आजादी का अमृत महोत्सव"अंतर्गत "मेरी मिट्टी" "मेरा देश" अभियानानिमित्त...
सर्वप्रथम गावातील माजी सैनिक.अँड.आन्ना पावरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले..!
देशासासाठी बलिदान दिलेल्या स्वांतंत्र्य सेनिकांना "स्मृती पित्यर्थ समर्पित...!"शिलाफलक" चे "अनावरण" माजी सैनिक अँड.आन्ना पावरा यांच्या हस्ते करण्यात आले...!
तसेच ७५ पणत्या पेटवुन वीरांना वंदन करत पंचप्रण शपथ घेण्यात आली...!
माजी सैनिक अँड आन्ना पावरा यांना सन्मान देत त्यांचा सत्कार गोपी पावरा.पोलिस पाटिल सखाकाम ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला...!
माध्यमीक विद्यालय मालदा येथे.तंबाखू मुक्ती शपथ घेण्यात आली.व शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांचा हस्ते जातीचा दाखल्यांचे वितरण करण्यात आले...व विविध स्पर्धा भाषण आयोजित करण्यात आले होते..!
सरपंच करूणा पावरा.गोपी पावरा.पो पाटिल सखाराम ठाकरे.ग्रामसेवक आर टि गावीत.मा.पो पा.बोखा ठाकरे.ग्रामस्थ.रूमाल खर्डै.फकिरा खर्डै.बिंद्या खर्डै.दिलीप खर्डै.हिंम्मत पवार.भगत खर्डै.ईश्वर खर्डै.सुभाष पावरा.आंबूलाल वळवी.दंगल खर्डै.जगदिश रावताळे.राजू वळवी.शंकर ठाकरे.गोविंद.खर्डै.पवन खर्डै.अजय खर्डै.कांतीलाल वळवी.रविंद्र वळवी.योगेश खर्डै. जि प शाळेचे मुख्यध्यापक फत्तेसिंग पावरा .शिक्षक सुरसिंग पवार शिक्षिका.जयश्रीताई शेंदाणे.माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक के एस बारेला.रवींद्र पाटील.नितीन देवरे .मेघाशाम धनगर सर.मुकेश पाटील सर.विकास बिरारे कुलदीप टवाळे.मनोज पावरा .राकेश पटले .चंदू पवार तसेच अंगणवाडी सेविका.मदतनीस.आशा ताई.बचत गट महीला.आदी विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते.!