दिन ३० ऑगस्ट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिषजी शेलार यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात ‘शंखनाद’ अभियानांतर्गत सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी केले.पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी भारत जगातला सर्वोत्तम देश व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.
त्यांच्या या संकल्पाला साथ देण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून बळ द्यावे. केंद्र सरकारच्या योजना व भाजपाचे ध्येय जनमानसापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वोत्तम कार्य करावे, असे आवाहन सोशल मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, ॲड. माधवी नाईक, प्रदेश सोशल मीडिया आईटी सेल प्रभारी श्वेताताई शालिनी, प्रदेश सोशल मीडिया संयोजक प्रकाश गाडे, शंखनाद अभियान क्षेत्र प्रभारी उज्जवलजी पारीख, वालंटियर सहभागिता क्षेत्र प्रभारी शशीकुमारजी झा,मुख्यालय प्रभारी रवींद्रजी अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी पांडे, धनराज विसपुते, प्रदेश आईटी सेल संयोजक तेजस मालविय यांच्यासह सोशल मीडिया सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.