या बैठकीत
(१) सुरत अमरावती रेल्वे खांडबारा येथे थांबवणे
(२)एलसी गेट नंबर ८२ वर कवर सेंट देणे
(३) सुरक्षा रक्षक म्हणून २४ तास RPF ची व्यवस्था करणे
(४) खानदेश एक्स्प्रेस थांबवणे
(५) सायकळी ५ ते ६ चा दरम्यान सुरत जाणारी गाडी चालवणे
(६) रेल्वे स्टेशन वर सीसीटीव्ही कॅमेरा लावणे
(७) लोकल ट्रेन व मेमो मध्ये लेगुलार टीसी ची नियुक्ती करणे
या सर्व मागण्या करण्यात आल्या आहेत.