या संदर्भात काही मार्गदर्शन कागदपत्रे आवश्यक असल्यास दुरध्वनी ने 9421532271 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
धुळे व्यापारी संघटना द्वारे शासनाकडे लाडका व्यापारी पेंशन्स योजना ची मागणी करण्यात आली आहे.
July 24, 2024
धुळे व्यापारी संघटना द्वारे शासनाकडे लाडका व्यापारी पेंशन्स योजना ची मागणी करण्यात आली आहे. एबीसीडी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी महाराष्ट्रातील व्या-यांनासाठी लाडका व्यापारी योजना सुरू करावी अशी मागणी करत राज्यातील सर्व गाव, तालुका, जिल्हा या ठिकाणीच्या सर्व व्यापारी यांनी एकत्र येत,अशी निवेदन देऊन मागणी करावी.