Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आर्टस् व कॉमर्स कॉलेज तळोदा ट्रस्टची सभा हि सार्वजनिक विश्वस्त कायदा पायदळी तुडवणारी एकाच कुटुंबाची बेकायदेशीर सभा- प्रा.सुधीर माळी उपाध्यक्ष कॉलेज ट्रस्ट

तळोदा दि २१ (प्रतिनिधी) आर्टस् व कॉमर्स कॉलेज तळोदा ट्रस्टच्या आज दि २१ रोजी झालेली सभा हि सार्वजनिक विश्वस्त कायदा व संस्थेच्या घटनेला आणि लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवणारी आहे.
        

हि सभा वीना अजेंड्या ची एकाच कुटुंबाची बेकायदेशीर सभा भरत माळी यांनी घेतली आहे.अशी मुलाखत संस्थेचे उपाध्यक्ष प्रा सुधीरकुमार माळी यांनी अशी माहिती पत्रकारांना दिली आहे.
-* प्रा.सुधीर माळी
उपाध्यक्ष कॉलेज ट्रस्ट