या कार्यक्रमात विधान परिषद सदस्य आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या हस्ते दुपारी 2 वाजता फलाई ग्राम पंचायत सरपंच तसेच सदस्य यांना तोरणमाळ येथे वितरण करण्यात आले यावेळी . विधान परिषदचे आमदार आमश्या दादा पाडवी, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती शंकर पाडवी ,अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कान्हा नाईक, पंचायत समिती सदस्य आनंदराव,विक्की सरपंच ,किरण सरपंच, आश्विन सरपंच, केतन सरपंच,जयवंत पाडवी,गोलु चंदेल,तसेच तोरणमाळ परिसरातील सरपंच व बंधु मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलाई हा ग्रामीण भाग असल्याने रुग्णवाहिका ही गोरगरिबांना उपयोगी येईल.