लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ वी जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
डॉ.अण्णाभाऊ साठे हे सिद्धहस्त कादंबरीकार,
लोकशाहीर म्हणून लोकप्रिय होते.शिक्षणापासून वंचित असलेल्या अण्णाच्या शाहिरी आणि कवितांमधून मात्र समाजप्रबोधनाची बीजे पेरली गेली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाति मोर्चा वतीने आमदार राजेश दादा पाडवी यांचा हस्ते प्रतिमा पुजन व फुल पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले प्रमुख उपस्थिती म्हणुन श्याम राजपुत(प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा भाजपा) गौरव वाणी (शहर अध्यक्ष),नारायण ठाकरे विधान सभा प्रभारी, प्रदीप शेंडे (माजी जिल्हा अध्यक्ष ओ.बी.सी.मोर्चा.),माजी नगर सेवक सुभाष चौधरी,जगदीश परदेशी (शहर उपाध्यक्ष), अंबालाल साठे जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा.
भा.ज.पा.संस्थापक अध्यक्ष/ महात्मा फुले सामाजिक लोक विकास बहुउदेशीय संस्था तळोदा व जिल्हा उपाध्यक्ष अनुसुचित जाति मोर्चा भाजपा, श्रावण तिजवीज जिल्हा कोषाध्यक्ष अनुसुचित जाति मोर्चा, शैलेंद्र अहिरे (जिल्हा सरचिटणीस अनुसुचित जाति मोर्चा भाजपा),भगवान अहीरे,विजय कसबे (जिल्हा चिटणीस अनुसुचित जाति मोर्चा)बापु कलाल सामाजिक कार्यकर्ता,अनिल परदेशी,योगेश पाडवी (शहर अध्यक्ष अनुसुचित जमाति मोर्चा ),किसन भाऊ अहिरे (भाजपा कार्यकर्ता) जीवन अहिरे,(शहर अध्यक्ष अनुसुचित जाति मोर्चा) गुलाबराव चव्हाण,कमल परदेशी (भाजपा कार्यकर्ता),योगेश गुरव(शहर अध्यक्ष युवा मोर्चा),सचिन उदासी (शहर सरचिटणीस) सामाजिक कार्यकर्ते व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते