Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सूर्यपुर जिल्हा परिषद शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

धडगाव दि १५ (प्रतिनिधी) जिल्हा परिषद शाळा सुर्यपूर येथे १५ ऑगस्ट स्वतंत्र दिवसानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक प्रा.जयसिंग पावरा सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

           शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप दादा पावरा , उपाध्यक्ष विशाल पावरा,माहऱ्या पावरा पोलीस पाटील, डेका पावरा ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ, मुख्याध्यापक ,शिक्षक, अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा सेविका मोठ्या प्रमाणावर पालक या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होते.
विद्याथ्याँनी१५ आँगस्ट निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षक व ग्रामस्थांनी सहकार्य केले.....!!