Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शौर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, यमुना प्रतिष्ठान चेंबूर, यांच्या संयुक्त विद्यमाने होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

स्वातंत्र्य दिनानाचे औचित्य साधून शौर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, यमुना प्रतिष्ठान चेंबूर, यांच्या संयुक्त विद्यमाने नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शालेय उपयुक्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
          समाजातील गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अडचणी पाहता, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयुक्त साहित्य वाटप करण्यात आले.
       यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवित असलेल्या शौर्य बहुउद्देशीय संस्थेचे कौतुक करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मदनभाऊ दापसे, शौर्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किरण साळवे, पठार मॅडम चेंबूर हायस्कूल अध्यक्ष व पठारे सर, मुख्याध्यापक धावडे सर, यावेळी शिक्षक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.