मोदी ना राज मा मस्त जाऊ बँक मा
मस्त जाऊ बँक मा सही करु वट मा
सही करु वट मा पैसा लेऊ हात मा
सही करु इंग्लिश मा पैसा लेऊ हात मा
नंबर देऊ वट मा मोबाईल लेऊ हात मा
"मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनचे" दि. 28 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधार करणे आणि कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली.
महाराष्ट्रभरात या योजनेचे महिला वर्गातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील सरसकट सर्वच महिलांना लाभ मिळाला आहे.