Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वैजाली ता शहादा ८,५३,१००/- रु. किं, चे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात इसम चोरून पसार

शहादा (प्रतिनिधी) शहादा तालुक्यातील वैजाली येथून दोन वेगवेगळ्या घरातुन ८,५३,१००/- रु. किं, चे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात इसमाने चोरून नेली आहे.त्याचा विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           चोरीला गेला माल  
१) १,००,०००/-/- रु. कि. २५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या नेकलेस.

२) ८,०००/- रु. कि. ०२ ग्रॅम वजनाचे सोन्याची पेंडल

३) ४०,०००/- रु. कि, १० ग्रॅम वजनाची संन्याची चैन

४) ३२,०००/- रु. कि. ०८ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील टोंगल

५) २०,०००/- रु. क्रि. ०५ ग्रॅम वजनाचे कानातील काप

६) १६,०००/- रु. कि. चे ०४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ०९ तुकडे

७) १०,५००/- रु. कि. चे १५० ग्रॅम वजनाचे चांदीच्या साखळ्याचा एक जोङ तसेच हातातील कडे 

८) १,५०,०००/- रुपयांची रोख रक्कम त्यात ५००,२००,१०० रु दराच्या भारतीय चलनी नोटा.

 ९)००/- रु. कि, नां एक लेडीज पर्स त्यात एक आधारकार्ड, पेन्सील, पंड वैगेरे,

१०) २,००,०००/- रु. किं, चे ५० ग्रॅम वजनाच्या सोन्याचा बांगडया (गावातील विकास सुदाम पाटील यांचे घराचे कुलुप तोडून घरात ठेवलेल्या गव्हाचा कोठीतुन)

११) ८०,०००/- रु किं २० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत,

१२) २८,०००/- रु. किचे ०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल

१३) ४०,०००/- रु. कि. १० ग्रॅम वजनाचे सोन्याचा नेकलेस. 

१४) २०,००० रु. कि, चे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी

१५) १२,०००/ रु. कि. चे ०३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी

१६) १६,०००/- ११५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन

१७) ९८००/- रु.कि. चे १४ भार वजनाचे चांदीचे पैंजण 

१८) ७,०००/- रु. कि. १० भार वजनाचे चांदीचे पायाचे तोडे

 १९) ३५००/- रु.कि.चे ०५ भार वजनाचे चांदी चे हातातील कडे

२०) ७,०००/- रु. किं. १० भार वजनाचे चांदीची पैंजण 

२१) ९,८००/- रु. कि, १४ भार वजनाचा चांदीचा कमरबंद

२२) २०,०००/- रुपयांची रोख रक्कम त्यात ५०० रु. दराच्या भारतीय चलनी नोटा. (अनुक्र. ११ ते २२ गावतील विक्रम दिलीप गिरासे यांचे घराचे कुलूप तोडुन घरात ठेवलेल्या लोखंडी पाटी कपाटातुन) 

२३) १०,०००/- रुपयांची रोख रक्कम त्यात ५०० रु. दराच्या

भारतीय चलनी नोटा, गवातील ( अनिल विश्वास पाटील यांचे घराचे कुलूप तोडुन घरत ठेवलेल्या लोखंडी पत्राटी पेटीतुन) असा एकुण ८,५३,१००/- रु. किं, चे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम

यातील नमुद वर्णनाचे व किमतीचे सोन्या चांदीचे दागिन व रोख रक्कम हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने फियांदीचे व साक्षीदार यांचे समंतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन नेले म्हणून गुन्हा. पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि राजन मोरे  तपास पोउनि  राजेश इंदवे करीत आहेत.
 ज्ञानेश्वर मक्कन पाटील वय ५० वर्ष धंदा शेती रा. वैजाली ता. शहादा जि. नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून भा. न्या. सं. कलम ३०५ (अ), ३३१ (3). (४) प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.