Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अक्क्लकुवा विधानसभा मतमोजणीत अँड के सी पाडवी व डॉ हिना गावीत यांच्यात काट्याची टक्कर सुरू आहे.

01 अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ( नंदुरबार जिल्हा)

पाचवी फेरी अंती काँग्रेसचे के.सी. पाडवी
उमेदवार मतांनी 571 मताने आघाडीवर 

एकून झालेल मतदान - 2,28,871
पहिल्या फेरीत उमेदवार निहाय मिळालेली मते.
आमश्या पाडवी (शिवसेना)- 6975 
के.सी पाडवी ( कॉग्रेस ) - 15761
डॉ हिना गावित ( अपक्ष) - 15190
पदमाकर वळवी ( भारत आदिवासी पार्टी) - 2938

नोट :- 1265